म्हणजे कसं ना...
धडाडतं उर,
थरथरता सूर,
नयनी स्वप्नं,
देही कंप...
किंवा अजुन साहित्यिक भाषेत बोलायचं झाल तर,
मनभर श्रावण,
चांदण्यांचं गोंदण,
रानभर थरथर
आणि मोगर्याचा दरवळ...
हे सगळं एकत्र होतं,
किंवा यातलं बरच काही झाल्यासारखं वाटतं..
उम्म्म्...
जाऊ दे ना...
नाही जमत आहे..
नाही सांगता येणार आता...
.
.
कभी फुसरतमें मिलो तो बतायेंगे
हम आपको फुरसतमे क्यों याद करते है...
धडाडतं उर,
थरथरता सूर,
नयनी स्वप्नं,
देही कंप...
किंवा अजुन साहित्यिक भाषेत बोलायचं झाल तर,
मनभर श्रावण,
चांदण्यांचं गोंदण,
रानभर थरथर
आणि मोगर्याचा दरवळ...
हे सगळं एकत्र होतं,
किंवा यातलं बरच काही झाल्यासारखं वाटतं..
उम्म्म्...
जाऊ दे ना...
नाही जमत आहे..
नाही सांगता येणार आता...
.
.
कभी फुसरतमें मिलो तो बतायेंगे
हम आपको फुरसतमे क्यों याद करते है...
kyaa baat hai!
Thank you.. :-)
i m FIDA!!!!
Thanks Tejali.. :-)
:-) बरर्ं.. चांगलंय.. छान वाटलं वाचून!
बाकी, हेच आमच्या पांचट बोलीभाषेत सांगायचं झालं तर..
डोक्यात मुंग्या.. वाटेत चुकणं.. अंधुक दिसणं.. अन् येडगळ हसणं. :-P
आणि हे पाणी थोडंसं वळवून कुणीतरी असंही म्हटलंय कि,
दिल का ये हाल धड़के ही चला जाता है,
ऐसा लगता है कोई जुर्म हुआ है मुझसे..