tag:blogger.com,1999:blog-2853781273452791473.post6948003995381676714..comments2023-04-01T14:25:52.334+05:30Comments on मेरा कुछ सामान...: माझ्या प्रियकरांना...मेरा कुछ सामान ...http://www.blogger.com/profile/14548605618938321314noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-2853781273452791473.post-40782837664270604722013-07-06T12:01:32.375+05:302013-07-06T12:01:32.375+05:30Thank you Anil.. :-)Thank you Anil.. :-)मेरा कुछ सामान ...https://www.blogger.com/profile/14548605618938321314noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2853781273452791473.post-53024945685446907002013-06-26T23:55:07.543+05:302013-06-26T23:55:07.543+05:30भारी लिहिलंय बरं का! योग्य शब्दयोजना, वाहती मांडणी...भारी लिहिलंय बरं का! योग्य शब्दयोजना, वाहती मांडणी आणि महत्त्वाचे प्रश्न व बऱ्याचशा बाजूंना सामावून घेण्याची विचारपुर्वकता यांचा बऱ्यापैकी मेळ बसलाय इथे! आणि यातलं बरंचसं तर अगदीच मनातलं, त्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती प्रतिसादात करण्यात अर्थ नाही. जसं कि सगळ्या प्रकारच्या प्रेमाच्या नात्या-गोत्यांमधल्या अनुभवांनी आपल्याला आयुष्यात मुरवत नेणं. किंवा आपलं थोडंसं सगळ्यांमध्ये आणि त्यांचं थोडंफार आपल्यामधे उतरत जाणं.. हे सगळं माझ्याही अनुभवातलं. पण यालाच आज आणखी एक पुरवणी जोडावी म्हटलं आणि आपल्यावर कधीतरी प्रेम केलेल्यांचा किंवा करणाऱ्यांचा विचार आला.. आठवणी आल्या. त्या सगळ्यात असं काहीसं जाणवत आलेलं कि, कुणालाच स्वतःची पुरती ओळख नसतानाही एकमेकांना जोखण्याचा प्रयत्न करण्याची नादान हिम्मत करतोच माणूस कधी कधी. आणि त्याही पुढे जाऊन स्वतःला दुसऱ्याच्या नजरेत शोधण्याची आणि त्यातून स्वतःलाच समजून घेण्याचीही गुस्ताखी होतेच त्याच्याकडून. दुसऱ्याला आपल्याबद्दल काय वाटतं यातून आपण पूर्णपणे काय आणि कसे आहोत हे ठरवणं यासारखा वेडेपणा नसेल दुसरा. आणि मग हा वेडेपणा चांगलं समजणं आणि वाईट समजणं या दोन्हीही बाबतीत होतोच. आणि यातून आता इथे एक भयानक विचार पुढे येतोय तो असा कि.. कधी कधी प्रेमात पडल्यावर आपल्याला जाणवणारं त्याचं किंवा तिचं सगळं सौंदर्य हे फक्त आपल्या दृष्टीतच असेल आणि त्यातलं काहीच खरं नसून (किंवा ते तसं नसून), सगळे फक्त आपल्याच मनाचे उमाळे असतील तर? आणि तरीही त्याने किंवा तिने तेच त्यांचं सौंदर्य आहे असा समज करून घेऊन त्याच्याच जीवावर स्वतःला सजवायला घेतलं तर? ..तर मग यावर Sylvia Plath तिच्या 'Soliloquy of the Solipsist' या कवितेत त्याला जे म्हणते ते त्याच्या सहन होण्याच्या पलिकडचं आहे.. ते काहीसं असं कि,

I?
I walk alone;
The midnight street
Spins itself from under my feet;
When my eyes shut
These dreaming houses all snuff out;
Through a whim of mine
Over gables the moon's celestial onion
Hangs high.

I
Know you appear
Vivid at my side,
Denying you sprang out of my head,
Claiming you feel
Love fiery enough to prove flesh real,
Though it's quite clear
All your beauty, all your wit, is a gift, my dear,
From me.

– Sylvia Plath

Sylvia Plath.. ओह्, I hate myself for liking some of her poems. It is terrifying how she writes it.. like portraying the true darkness. The way she says it.. it feels horrible at times. स्वयंभू असा काळोख उभा करते ती. ग्रेसच्या बाबतीतही होतं माझं असं, पण ग्रेसचा द्वैतीपणा वाचवतो बऱ्याचदा त्या कचाट्यातून. पण ही बाई height-च करते राव, तोडून फोडूनच ठेवते सगळं. त्यामुळे एकदा तिच्या कचाट्यात सापडलं कि मग there is no escape from it! अवाक् होऊन पहातच रहावं तिच्या तशा कवितांकडे. आणि डोळे फाडून पाहिलं तरी त्या अंधारात काहीच दिसत नाही. पण कधी कधी खूप खरा वाटतो तोच काळोख.. एखाद्या साक्षात्कारासारखा!
Anilhttps://www.blogger.com/profile/09281886601059064975noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2853781273452791473.post-21076682194127220642013-04-26T15:55:54.338+05:302013-04-26T15:55:54.338+05:30Thanks Priyanka..
Yea, read the posts and share y...Thanks Priyanka..
Yea, read the posts and share your views... You are always welcome for that.. :-)मेरा कुछ सामान ...https://www.blogger.com/profile/14548605618938321314noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2853781273452791473.post-1000803320147422522013-04-26T15:42:08.652+05:302013-04-26T15:42:08.652+05:30मी अजून भेटले स्वत:ला..
स्वतःच्या स्वतःकडे चाललेल्...मी अजून भेटले स्वत:ला..
स्वतःच्या स्वतःकडे चाललेल्या प्रवासातल्या काही वाटा,
अधिक मोहरल्या असतील कदाचित,

Apratim lihlayas Shweta.. Vachen titka kamicha vatat.. aata tar saglech posts vachawe lagatil.. Anonymoushttps://www.blogger.com/profile/08662187171893245783noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2853781273452791473.post-73365456180627555912013-01-27T22:36:57.233+05:302013-01-27T22:36:57.233+05:30Thanks a lot Tejali.. :-)
Its good to see that you...Thanks a lot Tejali.. :-)
Its good to see that you are loving it.. Keep visiting for more..मेरा कुछ सामान ...https://www.blogger.com/profile/14548605618938321314noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2853781273452791473.post-15054009515230583702013-01-27T21:35:49.304+05:302013-01-27T21:35:49.304+05:30प्रत्येकासाठीचा माझा पदर वेगळा होता..
प्रत्येकासाठ...प्रत्येकासाठीचा माझा पदर वेगळा होता..
प्रत्येकासाठी माझ्यापाशी असलेलं दानही वेगळं होतं..
kiti perfect lihilays!!
kharach asa pratyek mitrane vichar kela tar jaganatale complications kiti kami hotil na?
kharach agadi tantotant khar lihilays!!
punha manen mazya manatle v4 tuzya hi manat kase aale g?:)
any way..keep writting..i'll keep reading:)Tejalihttps://www.blogger.com/profile/03232165549301298961noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2853781273452791473.post-25930879382698943102012-02-18T00:32:01.601+05:302012-02-18T00:32:01.601+05:30hmm...jaNawlch te :-) (khupch ushira wachtie mi ha...hmm...jaNawlch te :-) (khupch ushira wachtie mi ha rply..sry..)Prajaktahttps://www.blogger.com/profile/03965020005227616846noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2853781273452791473.post-14414917280252409152011-10-23T10:28:09.121+05:302011-10-23T10:28:09.121+05:30Prajakta,
कसलं मनातलं बोललीस.. तसाच काहीसा विचार.....Prajakta,
कसलं मनातलं बोललीस.. तसाच काहीसा विचार.. साधारण तोच पिंड ही कविता लिहितानाचा... :-)मेरा कुछ सामान ...https://www.blogger.com/profile/14548605618938321314noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2853781273452791473.post-88365463090349599602011-10-23T02:52:09.503+05:302011-10-23T02:52:09.503+05:30:-)
वाचताना गौरी (गौरी देशपांडे) आठवत होती...खासकर...:-)
वाचताना गौरी (गौरी देशपांडे) आठवत होती...खासकरून "तेरुओ"..Prajaktahttps://www.blogger.com/profile/03965020005227616846noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2853781273452791473.post-67948872753387508842011-05-28T15:08:15.966+05:302011-05-28T15:08:15.966+05:30:-) Your comment deserved independent posting as a...:-) Your comment deserved independent posting as an article.. Great that you did it. :-)मेरा कुछ सामान ...https://www.blogger.com/profile/14548605618938321314noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2853781273452791473.post-49816284416582501202011-05-28T03:20:28.016+05:302011-05-28T03:20:28.016+05:30Thanks for kind words of appreciation. Actually re...Thanks for kind words of appreciation. Actually reading blogs like this has brought me out of retirement and I posted that comment as a blog post on my new blog. So thanks for triggering the thoughts...Unsuihttps://www.blogger.com/profile/11171983534829660251noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2853781273452791473.post-88984625686681609842011-05-27T22:12:27.650+05:302011-05-27T22:12:27.650+05:30धन्यवाद Unsui,
खूप खूप सुंदर विवेचन..! फारच सुंदर ...धन्यवाद Unsui,
खूप खूप सुंदर विवेचन..! फारच सुंदर लिहिलत.. अगदी काव्यत्मक ललित.. :-) तुम्हाला अजून काही छान चर्चा वाचायला आवडतील कदाचित...!

http://www.maayboli.com/node/25699मेरा कुछ सामान ...https://www.blogger.com/profile/14548605618938321314noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2853781273452791473.post-46389282780406891352011-05-26T00:45:54.091+05:302011-05-26T00:45:54.091+05:30उत्क्रांतीच्या वाटेवर मनुष्य प्राणी जर इथवर आला नस...उत्क्रांतीच्या वाटेवर मनुष्य प्राणी जर इथवर आला नसता तर? भाव भावना, प्रेम, लोभ, हेवे दावे, मत्सर, नाते संबंध, कुटुंब, समाज, स्वीकार, अव्हेर, योग्य, अयोग्य, या साऱ्या गोष्टींचा आपणच केलेला गुंता आणि तो सुटत नाही म्हणून केलेली व्यर्थ धावपळ, आपल्या चष्म्यातून आपल्याला दिसलेले सत्य इतरांनी स्वीकारावे, शिक्के मारून घेणे आणि शिक्के मारत राहणे. कधी आपल्यावर मारले गेले नाही तरी आपण जबरदस्तीने मारलेले आणि कधी आपण कुणावरही न मारता आपल्या परवानगीशिवाय आपल्यावर मारलेले, हे आणि असे अनेक गुंते सर्वत्र पाहिले कि पुन्हा एकदा वाटते. उत्क्रांतीच्या वाटेवर मनुष्य प्राणी जर इथवर आला नसता तर? जग खरोखर मुक्त झाले असते, जन्म ते मृत्यू मधील सर्व टप्पे सर्व शिक्क्यांशिवाय व्यवस्थित पडले असते...Unsuihttps://www.blogger.com/profile/11171983534829660251noreply@blogger.com